१.एक टप्पा आऊट
२.बॉल घरात गेला की आऊट
३.जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच
बॉल आणायचा
४.पहिल्या बॉलवर आउट
झाला की म्हणणार....अरे यार ट्रायल घेत
होतो रे.:-P :-P.
५.जी टीम मँच जिँकेल पुढच्या मँचमध्ये
त्यांनी बँटींग करायची
६.टायरला(Stumps ) बॉल
लागला की आउट
७.ज्याची बँट त्याला दोनदा आउट करायचं
तरच त्याची विकेट
व्वा!काय छान दिवस होते राव ते...
लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा..!