मन.......
मन, कधी वाटे दवबिंदूप्रमाणे कधी विशाल सागराप्रमाणे...
मन, कधी वाटे खोल दरीप्रमाणे कधी उंच आभाळाप्रमाणे...
मन, कधी वाटे कर्कश ध्वनिप्रमाणे कधी भयाण शान्ततेप्रमाणे...
मन, कधी वाटे लख्खे प्रकाश्म्ये कधी कुट्ट अंधाराप्रमाणे...
मन हे वेडे, कधी उडे पक्षांच्या थव्याप्रमाणे...
कधी उदास होई चिमुकल्या बाळा प्रमाणे...