Tuesday, July 3, 2012

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे ,
तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे ?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो ,

गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदर वाटतो
चित्त माझं उडायला तूच कारणीभूत आहेस ,
तुझी चूक नाही कारण हे होणं साहजिक आहे
तुझा चेहरा काही करून नजरे आड जात नाही ,

रात्री झोपू आणि दिवसा चैन देत नाही
तुला माहित नाही पण हे तुझ्यावरचा प्रेम आहे ,
कारण तुला हे समजणं खूप कठीण आहे
गुलाबी कागदावर लिहू का रक्ताने उमटवून देऊ ,

प्रेम करतो तुझ्यावर हे कसे तुला सांगू ?
मला नाही म्हण्याला तुला एक सेकंद लागेल ,
पण मला त्यातून सावरायला हा जन्म कमी पडेल
माझी हीं अवस्था तू नक्की समजून घेशील ,

खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !!!!
 
 

Friday, June 29, 2012

तिच्या प्रेमात पडतांना..




तिच्या प्रेमात पडतांना.. तिला प्रेमात 
पाडायचं राहून गेलं..

तोंड दुखेपर्यंत बडबडलो..
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं..

तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं..
तिच्या नजरेला नजर भिडवतांना..... 

तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.. 
तिच्या हाताचा, ओठाणचा,

स्पर्श हवाहवासा वाटतो..
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना..

हा विषय काढायचं राहूनच गेलं..
हसत राहीलो, हसवत राहिलो..

तिला दरवेळी, दर भेटीला... 
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना..

माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं
राहूनचं गेलं..

ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता..

पण..? त्या दिवशी ती 

आली आणि निघाली..
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं.. 


नयनातील माझ्या अश्रूं ही सुकले..

नयनातील माझ्या अश्रूं ही सुकले..

आठवणीचे ते काहूर मनी उठले..

कारण काय कळेना मज मना..

विरहाचे क्षण, येई दाटुनी गळा..

... सांभाळू तुला किती अन कसं रे मना..

ओलावा, जिव्हाळा हि हवा ना रे जगण्या..

आज माझ्या जीवनास मी पुःन्हा मुकलो..

जगण्याची उम्मेद पुःन्हा हरवून बसलो..


मनाला एकदा असेच विचारले



मनाला एकदा असेच विचारले

का इतका तिच्यात गुंततो ?

नाही ना ती आपल्यासाठी

मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत  नाही तुला

त्रास मला भोगावा लागतो

अश्रूं मधे भिजून भिजून

रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला

का स्वप्नात रमतो ?

तिच्या सुखा साठी तू

का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले

प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा

आपण स्वता: ला विसरतो

सार काही तिच्यासाठी

ईतकेच मनाला समजावतो.

Tuesday, July 3, 2012

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे ,
तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे ?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो ,

गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदर वाटतो
चित्त माझं उडायला तूच कारणीभूत आहेस ,
तुझी चूक नाही कारण हे होणं साहजिक आहे
तुझा चेहरा काही करून नजरे आड जात नाही ,

रात्री झोपू आणि दिवसा चैन देत नाही
तुला माहित नाही पण हे तुझ्यावरचा प्रेम आहे ,
कारण तुला हे समजणं खूप कठीण आहे
गुलाबी कागदावर लिहू का रक्ताने उमटवून देऊ ,

प्रेम करतो तुझ्यावर हे कसे तुला सांगू ?
मला नाही म्हण्याला तुला एक सेकंद लागेल ,
पण मला त्यातून सावरायला हा जन्म कमी पडेल
माझी हीं अवस्था तू नक्की समजून घेशील ,

खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !!!!
 
 

Friday, June 29, 2012

तिच्या प्रेमात पडतांना..




तिच्या प्रेमात पडतांना.. तिला प्रेमात 
पाडायचं राहून गेलं..

तोंड दुखेपर्यंत बडबडलो..
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं..

तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं..
तिच्या नजरेला नजर भिडवतांना..... 

तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.. 
तिच्या हाताचा, ओठाणचा,

स्पर्श हवाहवासा वाटतो..
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना..

हा विषय काढायचं राहूनच गेलं..
हसत राहीलो, हसवत राहिलो..

तिला दरवेळी, दर भेटीला... 
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना..

माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं
राहूनचं गेलं..

ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता..

पण..? त्या दिवशी ती 

आली आणि निघाली..
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं.. 


नयनातील माझ्या अश्रूं ही सुकले..

नयनातील माझ्या अश्रूं ही सुकले..

आठवणीचे ते काहूर मनी उठले..

कारण काय कळेना मज मना..

विरहाचे क्षण, येई दाटुनी गळा..

... सांभाळू तुला किती अन कसं रे मना..

ओलावा, जिव्हाळा हि हवा ना रे जगण्या..

आज माझ्या जीवनास मी पुःन्हा मुकलो..

जगण्याची उम्मेद पुःन्हा हरवून बसलो..


मनाला एकदा असेच विचारले



मनाला एकदा असेच विचारले

का इतका तिच्यात गुंततो ?

नाही ना ती आपल्यासाठी

मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत  नाही तुला

त्रास मला भोगावा लागतो

अश्रूं मधे भिजून भिजून

रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला

का स्वप्नात रमतो ?

तिच्या सुखा साठी तू

का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले

प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा

आपण स्वता: ला विसरतो

सार काही तिच्यासाठी

ईतकेच मनाला समजावतो.