Friday, June 29, 2012
Thursday, June 28, 2012
विसरू कसा तुला मी
विसरू कसा तुला मी
हृदयातील प्रत्येक धडकेत
धडकातेस तू ...............
विसरू कसा तुला मी
माझ्या हृदयात
बनून श्वाश दरवळतेस तू .......
विसरू कसा तुला मी
रोम रोमात माझ्या
बनून रज वाहतेस तू ......
तुझ्याच प्रेमासाठी व्याकुळले हृदय माझे
भास तुझेच आहेत स्वाश माझे
थांबवून तरी त्यांना थांबवू कसा मी
विसरून तुला सांग जगू कसा मी ???
मला वेडू म्हणू नका
मला वेडू म्हणू नका
जरी तुम्हाला तसे वाटले ...
चित्त नाही थार्यावर
माझे मन कुणी तरी चोरले ...
काय बोलेन पुढल्या क्षणी
काही सांगता येत नाही
भास तिचे होताच
मी बरगळतो भलतेच काही ...
असूनही सभोवती सगळे
माझ्यातच एकाकी असतो ...
नसता कुणी सोबत
तिच्या आठवनीन बरोबर हसतो ...
रात्र आहे कि दिवस
काही ध्यान नाही ...
तहान भूक हरपली
कशाचीच स्मृती नाही ...
प्रेमवीरांना मी पहिला
म्हणायचो ठार वेडे ...
मलाच पडलेय आता
माझ्याच प्रेमाचे कोडे...........
सुगंधी मोगरा होवून
सुगंधी मोगरा होवून
मला फुलायचे आहे ____
आयुष्य गुंफून गजर्यात
केसांवर तुझ्या झुलायचे आहे ____
तुझ्या फ़क़्त चाहुलीवर
कळीतून मनमुराद फुलायचे आहे ____
तुझ्या स्पर्शाचा घेवून सुगंध
नभात पंखलावून दरवळायचे आहे ____
गंधाळायचे हळुवार सुगंधी
श्वासात तुझ्या भिनायचे आहे ____
श्वाश बनून तुझा
हृदयात कायमचे राहायचे आहे ____
क्षणभंगुर जरी जीवन माझे
बेधुंद जगायचे आहे ____
मनात तुझ्या ओतून सुगंध
सर्वस्व तुझ्यावर लुटायचे आहे ___
तुझ्या केसांत गजरा बनून
तुझ्या सोबत डूलायाचे आहे ___
एक एक पाकळी सांडून मग
ओठांवर तुझ्या मरायचे आहे ___
प्रेम कसे करावे
जगाला दाखवायचे आहे ____
तुझ्या साठीच जगायचे आहे
अन केसांत तुझ्या विझायचे आहे
Subscribe to:
Comments (Atom)
Friday, June 29, 2012
आज पुन्हा एक कविता
आज पुन्हा एक कविता
लहावीशी मला वाटली
डोळ्यात तिची छबी आणून
कागदावर उमटावावीशी वाटली ...!!!
चेहरा तिचा आठवण्यासाठी पुन्हा
आठवणीत मी हरवून गेलो
हरवून गेलो त्या आठवणीत अन
बाहेर येणेच विसरून गेलो ...!!!
आठवणीत जगण्याची आता
सवयच आहे ह्या वेड्या मनाला
मनाशीच रोज भांडून काय
कळणार तिच्या त्या मुक्त आत्म्याला ...!!!
अशीच ती अचानक मला
सोडून आठवणीत गेली
आयुष्याचा रांगोळीत अन
चार ठिपके देऊन गेली ...!
Thursday, June 28, 2012
विसरू कसा तुला मी
विसरू कसा तुला मी
हृदयातील प्रत्येक धडकेत
धडकातेस तू ...............
विसरू कसा तुला मी
माझ्या हृदयात
बनून श्वाश दरवळतेस तू .......
विसरू कसा तुला मी
रोम रोमात माझ्या
बनून रज वाहतेस तू ......
तुझ्याच प्रेमासाठी व्याकुळले हृदय माझे
भास तुझेच आहेत स्वाश माझे
थांबवून तरी त्यांना थांबवू कसा मी
विसरून तुला सांग जगू कसा मी ???
मला वेडू म्हणू नका
मला वेडू म्हणू नका
जरी तुम्हाला तसे वाटले ...
चित्त नाही थार्यावर
माझे मन कुणी तरी चोरले ...
काय बोलेन पुढल्या क्षणी
काही सांगता येत नाही
भास तिचे होताच
मी बरगळतो भलतेच काही ...
असूनही सभोवती सगळे
माझ्यातच एकाकी असतो ...
नसता कुणी सोबत
तिच्या आठवनीन बरोबर हसतो ...
रात्र आहे कि दिवस
काही ध्यान नाही ...
तहान भूक हरपली
कशाचीच स्मृती नाही ...
प्रेमवीरांना मी पहिला
म्हणायचो ठार वेडे ...
मलाच पडलेय आता
माझ्याच प्रेमाचे कोडे...........
सुगंधी मोगरा होवून
सुगंधी मोगरा होवून
मला फुलायचे आहे ____
आयुष्य गुंफून गजर्यात
केसांवर तुझ्या झुलायचे आहे ____
तुझ्या फ़क़्त चाहुलीवर
कळीतून मनमुराद फुलायचे आहे ____
तुझ्या स्पर्शाचा घेवून सुगंध
नभात पंखलावून दरवळायचे आहे ____
गंधाळायचे हळुवार सुगंधी
श्वासात तुझ्या भिनायचे आहे ____
श्वाश बनून तुझा
हृदयात कायमचे राहायचे आहे ____
क्षणभंगुर जरी जीवन माझे
बेधुंद जगायचे आहे ____
मनात तुझ्या ओतून सुगंध
सर्वस्व तुझ्यावर लुटायचे आहे ___
तुझ्या केसांत गजरा बनून
तुझ्या सोबत डूलायाचे आहे ___
एक एक पाकळी सांडून मग
ओठांवर तुझ्या मरायचे आहे ___
प्रेम कसे करावे
जगाला दाखवायचे आहे ____
तुझ्या साठीच जगायचे आहे
अन केसांत तुझ्या विझायचे आहे
Subscribe to:
Comments (Atom)



