आज काम ज़रा जास्त आहे,दररोज ओफिस मधे वाटतं...
भर ऑफीसात फाइल्सचा ढीग बघून , आभाळ मनात दाटतं...
तरी हात चालत राहतात , पण मेन्दु चालत नाही...
कीबोर्ड शिवाय ऑफीस मधे , कुनिच बोलत नाही...
तितक्यात कुठून एक मेल पीसी मधे येतो , तितक्यात कुठून एक मेल पीसी मधे येतो .....
वाचून त्यातिल काही भाग , जीव कंठाजवळ घेतो...
जीव उनाड़ मुलासारखा , प्रॉजेक्ट फाइल्स सैरा वैरा शोधत राहतो
ड्रॉवर्स , लॉकर्स , नि कपाटाच्या छपरावर्तीहि चढ़ुन पाहतो...
एका मागुण दूसरया मेल चा , सुरू होतो पुन्हा खेळ
खुर्ची मागुण चालत येतो , बॉस घेऊन लेटरहेड.
चक्क डोळ्यान समोर , बॉस कूस बदलून घेतो....
प्रॉफेशन पीरियड अगोदरच , बॉस कुठून टरमीनेशन लेटर देतो...
माझ्या प्रितीची चाहूल तुला कधिच कळणार नाही...
आज मी तुझी वाट पाहत आहे उद्या मीच मिळणार नाही...
संगतीचा माझ्या कंठास कधि भरणार नाही...
उद्या सांगशिल मीच विशवास धरणार नाही...
...
अंत आहे माला माझ्या प्रेमाला अंत नाही...
माझा छळ करू नकोस मी कोणी संत नाही...
जळतोय तिच्यासाठी म्हनुण दिव्यातला पंत
नाही...
वापरून फेकुन देण्यासाठी मी कोणी ग्रंथ
नाही...
प्रेमाला माझ्या काय जानशिल
त्याची तीला जान नाही...
खोट्या खातीस त्या आना ती तुझी आनं
नाही...
माझ प्रेम समजण्यासाठी तुझ्याकडे प्रेमाच
रान नाही...
माझ प्रेम झाडं आहे.....
झाडाच पान नाही....
झाडाच पान नाही...
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होई काय
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥१॥
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आवठवड्यात रविवार येतील कां रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥२॥
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल करे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥३॥
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझे प्रत्येक दुख मला देऊन
सुखात माझ्या येशील का
एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का
थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आनशील का
प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
स्वप्नातल्या राजकुमार बरोबर
replace मला करशील का
आणी ह्या वेडयाच्या आयुष्यात
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का