Thursday, June 28, 2012
बालपणीच्या आठवणी ..!!!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होई काय
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥१॥
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आवठवड्यात रविवार येतील कां रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥२॥
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल करे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥३॥
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय
Wednesday, June 27, 2012
आयुष्याच्या या गर्दित
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझे प्रत्येक दुख मला देऊन
सुखात माझ्या येशील का
एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का
थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आनशील का
प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
स्वप्नातल्या राजकुमार बरोबर
replace मला करशील का
आणी ह्या वेडयाच्या आयुष्यात
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
ती....
ती....
अल्लड अवखळ, पाण्याची खळखळ
तापणार्या बनात, पानांची सळसळ
ती....
ओठांवर हसू ,लटका राग
भुंग्याचा पिंगा, फुलांचे पराग
ती....
पायांत पैंजण,हातांवर गोंदण
काटेरी झुडपाला, गुलाबांचे आंदण
ती....
गालावर खळी, नजरेचे बाण
सैरभैर मन, वारा बेभान
ती....
भावनांचा पूर, शब्दांचा दुष्काळ
विस्फारलेल्या नजरा, चर्चांचे गुर्हाळ.
Subscribe to:
Comments (Atom)
Thursday, June 28, 2012
माझ्या प्रितीची चाहूल तुला कधिच कळणार नाही...
माझ्या प्रितीची चाहूल तुला कधिच कळणार नाही...
आज मी तुझी वाट पाहत आहे उद्या मीच मिळणार नाही...
संगतीचा माझ्या कंठास कधि भरणार नाही...
उद्या सांगशिल मीच विशवास धरणार नाही...
...
अंत आहे माला माझ्या प्रेमाला अंत नाही...
माझा छळ करू नकोस मी कोणी संत नाही...
जळतोय तिच्यासाठी म्हनुण दिव्यातला पंत
नाही...
वापरून फेकुन देण्यासाठी मी कोणी ग्रंथ
नाही...
प्रेमाला माझ्या काय जानशिल
त्याची तीला जान नाही...
खोट्या खातीस त्या आना ती तुझी आनं
नाही...
माझ प्रेम समजण्यासाठी तुझ्याकडे प्रेमाच
रान नाही...
माझ प्रेम झाडं आहे.....
झाडाच पान नाही....
झाडाच पान नाही...
बालपणीच्या आठवणी ..!!!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होई काय
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥१॥
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आवठवड्यात रविवार येतील कां रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥२॥
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल करे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥३॥
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय
Wednesday, June 27, 2012
आयुष्याच्या या गर्दित
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझे प्रत्येक दुख मला देऊन
सुखात माझ्या येशील का
एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का
थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आनशील का
प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
स्वप्नातल्या राजकुमार बरोबर
replace मला करशील का
आणी ह्या वेडयाच्या आयुष्यात
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
ती....
ती....
अल्लड अवखळ, पाण्याची खळखळ
तापणार्या बनात, पानांची सळसळ
ती....
ओठांवर हसू ,लटका राग
भुंग्याचा पिंगा, फुलांचे पराग
ती....
पायांत पैंजण,हातांवर गोंदण
काटेरी झुडपाला, गुलाबांचे आंदण
ती....
गालावर खळी, नजरेचे बाण
सैरभैर मन, वारा बेभान
ती....
भावनांचा पूर, शब्दांचा दुष्काळ
विस्फारलेल्या नजरा, चर्चांचे गुर्हाळ.
Subscribe to:
Comments (Atom)



