Monday, June 25, 2012

तुचं म्हणायचीचं ना..



तुचं म्हणायचीचं ना,
प्रेम फक्त एकदाचं होतं..
आज तु दुस-या कुणासोबत करत आहेस,
मग ते काय एवढं तरी सांग ?
तुचं म्हणायचीचं ना,
जगणार नाही माझ्याशिवाय..
मग आता जगतेस कसं,
ते तरी सांग.. खोटी होती गं सगळीचं वचने तुझी,
खोटेचं असेन तुझे प्रेम ही..
मी मात्र खरा होतो,
खरे होते प्रेम माझे..
जेव्हा तुला कळेल माझ्या प्रेमाची किँमत,
तेव्हा पुन्हा माझ्याकडे येऊ नको..
मी त्यावेळी ही फक्त तुझाचं असेन,
फक्त तु पुन्हा माझी होऊ नको..
एकदा तुटलेली काच,
जशी पुन्हा जोडता येत नाही..
तशीचं आहे गत प्रेमाची,
एकदा ह्रदय तुटलं की पुन्हा खरे प्रेम कधीचं होत नाही..



Sunday, June 24, 2012

हृदयाला दिल्या वेदना..



हृदयाला दिल्या वेदना,
तेवढ्या त्या घेऊन जा..
उध्वस्त झालेल्या घरट्याला,
एकदातरी पाहून जा..
आजवर मोजल्या मी तारखा,
फक्त गगनात तुटताना..
मीही तुटलो तुझ्यासोबत,
हे तू विसरून जा..
फसलं कोण ? फसवलं कोणी ?
हे सांगायलाचं का हवं ?
फसणं माझ्यासाठी अजून फसवणं,
तुला नाही नवं..
फसवणूक केली तू,
तरी निरपराधी तूचं आहेस..
खरी प्रीत करून पुन्हा,
अपराधी मीचं आहे..


एक PROMISE...........



एक PROMISE...........
माज्याकडून न सुटणार
हा हातातला हात कधी........
काहीही झाले तरी न हरणार
हे नाते आपले कधी..............
एक PROMISE.........
हवाय तुज्याकडून........
हा माज्यावरच विश्वास
कायम राहील....
हे माज्यावारच प्रेम कधी न
कमी होईल...
एक PROMISE.......
माज्याकडून जेवढे तुला
सुख देता येईल तेवढे देईन ........
काहीही झाले तरी साथ मी
फक्त तुला च देईन ...........
एक PROMISE........
हवाय तुज्याकडून......
असच माज्या मिठी मध्ये हरवशील.....
असच नेहमी फक्त मला आठवशील...
दुखात न कधी रडशील.........
सुखात न कधी मला विसरशील.........
एक PROMISE.............
मी नेहमी तुला सुखात ठेवीन..........
एक पल सुधा माज्यापासून दूर न करीन....
दिलेले प्रोमीस जीवन भर निभावेन ..........
केलेले प्रेम जन्मभर जपेन —


तुझ्याशिवाय " जगणं मला आता, अगदी खरं कळणार आहे...... आयुष्य तर कधिच संपले, आता नूसतेचं जगणार आहे..... अंगणामधले फुल सुद्धा, तुझ्याशिवाय कोमेजणार आहे.... देव्हार्यातील वात देखील, तुझ्या विरहात जळणार आहे..... येणारी प्रत्येक राञ आता, चांदण्याशिवायच सरणार आहे...... अन् रोज राञी ऊशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे..... स्वप्न तर केव्हांचेच तुटले, आठवणी फक्त राहणार आहे...... तु जरी सोडुन गेला असलास , तरी तु माझ्यातच ऊरणार आहे...... तुझी येण्याची आशा कधीच सोडली, आता मीच जग सोडणार आहे..... तुझ्याशिवाय जगणं मला आता, अगदी खरं कळणार आहे....



तुझ्याशिवाय " जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे......
आयुष्य तर कधिच संपले,
आता नूसतेचं जगणार आहे.....

अंगणामधले फुल सुद्धा,
तुझ्याशिवाय कोमेजणार आहे....
देव्हार्यातील वात देखील,
तुझ्या विरहात जळणार आहे.....

येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे......
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.....

स्वप्न तर केव्हांचेच तुटले,
आठवणी फक्त राहणार आहे......
तु जरी सोडुन गेला असलास ,
तरी तु माझ्यातच ऊरणार आहे......

तुझी येण्याची आशा कधीच सोडली,
आता मीच जग सोडणार आहे.....
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे.....



Monday, June 25, 2012

तुचं म्हणायचीचं ना..



तुचं म्हणायचीचं ना,
प्रेम फक्त एकदाचं होतं..
आज तु दुस-या कुणासोबत करत आहेस,
मग ते काय एवढं तरी सांग ?
तुचं म्हणायचीचं ना,
जगणार नाही माझ्याशिवाय..
मग आता जगतेस कसं,
ते तरी सांग.. खोटी होती गं सगळीचं वचने तुझी,
खोटेचं असेन तुझे प्रेम ही..
मी मात्र खरा होतो,
खरे होते प्रेम माझे..
जेव्हा तुला कळेल माझ्या प्रेमाची किँमत,
तेव्हा पुन्हा माझ्याकडे येऊ नको..
मी त्यावेळी ही फक्त तुझाचं असेन,
फक्त तु पुन्हा माझी होऊ नको..
एकदा तुटलेली काच,
जशी पुन्हा जोडता येत नाही..
तशीचं आहे गत प्रेमाची,
एकदा ह्रदय तुटलं की पुन्हा खरे प्रेम कधीचं होत नाही..



Sunday, June 24, 2012

हृदयाला दिल्या वेदना..



हृदयाला दिल्या वेदना,
तेवढ्या त्या घेऊन जा..
उध्वस्त झालेल्या घरट्याला,
एकदातरी पाहून जा..
आजवर मोजल्या मी तारखा,
फक्त गगनात तुटताना..
मीही तुटलो तुझ्यासोबत,
हे तू विसरून जा..
फसलं कोण ? फसवलं कोणी ?
हे सांगायलाचं का हवं ?
फसणं माझ्यासाठी अजून फसवणं,
तुला नाही नवं..
फसवणूक केली तू,
तरी निरपराधी तूचं आहेस..
खरी प्रीत करून पुन्हा,
अपराधी मीचं आहे..


एक PROMISE...........



एक PROMISE...........
माज्याकडून न सुटणार
हा हातातला हात कधी........
काहीही झाले तरी न हरणार
हे नाते आपले कधी..............
एक PROMISE.........
हवाय तुज्याकडून........
हा माज्यावरच विश्वास
कायम राहील....
हे माज्यावारच प्रेम कधी न
कमी होईल...
एक PROMISE.......
माज्याकडून जेवढे तुला
सुख देता येईल तेवढे देईन ........
काहीही झाले तरी साथ मी
फक्त तुला च देईन ...........
एक PROMISE........
हवाय तुज्याकडून......
असच माज्या मिठी मध्ये हरवशील.....
असच नेहमी फक्त मला आठवशील...
दुखात न कधी रडशील.........
सुखात न कधी मला विसरशील.........
एक PROMISE.............
मी नेहमी तुला सुखात ठेवीन..........
एक पल सुधा माज्यापासून दूर न करीन....
दिलेले प्रोमीस जीवन भर निभावेन ..........
केलेले प्रेम जन्मभर जपेन —


तुझ्याशिवाय " जगणं मला आता, अगदी खरं कळणार आहे...... आयुष्य तर कधिच संपले, आता नूसतेचं जगणार आहे..... अंगणामधले फुल सुद्धा, तुझ्याशिवाय कोमेजणार आहे.... देव्हार्यातील वात देखील, तुझ्या विरहात जळणार आहे..... येणारी प्रत्येक राञ आता, चांदण्याशिवायच सरणार आहे...... अन् रोज राञी ऊशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे..... स्वप्न तर केव्हांचेच तुटले, आठवणी फक्त राहणार आहे...... तु जरी सोडुन गेला असलास , तरी तु माझ्यातच ऊरणार आहे...... तुझी येण्याची आशा कधीच सोडली, आता मीच जग सोडणार आहे..... तुझ्याशिवाय जगणं मला आता, अगदी खरं कळणार आहे....



तुझ्याशिवाय " जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे......
आयुष्य तर कधिच संपले,
आता नूसतेचं जगणार आहे.....

अंगणामधले फुल सुद्धा,
तुझ्याशिवाय कोमेजणार आहे....
देव्हार्यातील वात देखील,
तुझ्या विरहात जळणार आहे.....

येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे......
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.....

स्वप्न तर केव्हांचेच तुटले,
आठवणी फक्त राहणार आहे......
तु जरी सोडुन गेला असलास ,
तरी तु माझ्यातच ऊरणार आहे......

तुझी येण्याची आशा कधीच सोडली,
आता मीच जग सोडणार आहे.....
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे.....