Thursday, June 21, 2012

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी, तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त हो म्हण ग...
तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"
मग कसं कोण जाने, ती माझ्या मिठीत विरून गेली,
... विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!
आता मी मी राहिलो नव्हतो, न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..
मग न जाने का , नजर माझीच लागली .....
मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली पत्रीकेसोबत...
त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...
येऊन पाहून जा ग
पत्रिका आपल्याच लग्नाची आहे..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ...
आज तिच्या प्रेतासोबत माझंही प्रेत जळतंय...
जीव सोडला आहे....तरीही काळीज रडतंय...

पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत

पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत
असत कोणीतरी
आठवणी आठवताना गालातल्या गालात
हसत
असतं कोणीतरी
जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत
असत कोणीतरी
कोणालातरी हसतांना लपुन बघत
असत कोणीतरी
दिवे सगळे विझल्यावर का जळत
असत कोणीतरी
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न
बघत
असत कोणीतरी
कुणी येणार नाही तरी वाट बघत
असत कोणीतरी
माणसांच्या या इतक्या गर्दीत
का एकट
असत कोणीतरी....
 
आता तीच्यावर कवीता

आता तीच्यावर कवीता
मला सुचतच नाही.
कारण ती मला
आजकाल
दिसतच नाही.
सतत मी फक्त तीलाच
शोधत फिरत असतो.
पण ती दिसल्यावर
तीला न पाहिल्या सारखे भासवतो.
असे मी का केलं
म्हणुन स्वतावरच रागावतो.
खरच तीच्यवर प्रेमतर
मी खुप करतो.
पण तीला हे
सांगायला पण खुप
घाबरतो.
तरीही सांगायचा तिला
निर्धार करतो.
पण ती नाही बोलली
तर माझे काय?
असा ही मी विचार
करतो.
म्हणुनच थांबलोय मी
योग्य वेळेची वाट पाहत.
कढतोय प्रत्येक रात्र
तीच्या आठवणीत
जागत.
 
तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन

तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन
तेव्हा तुझी आठवण येईल...

पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन

तेव्हा तुझी आठवण येईल...

संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल

तेव्हा तुझी आठवण येईल...

पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल

तेव्हा तुझी आठवण येईल...

जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल
तेव्हा तुझी आठवण येईल...

तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करतो ग
मी शेवटचा श्वास घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल....!