यंदा अभ्यास जरा जास्त च आहे , दरवर्षी वाटत,
दरवर्षी नवीन syllabus घेऊन, semester मनात दाटत..
तरी lectures करन चालु राहत मन मात्र चालत नाही,
एखादा तरी ऑफ-जावा या शिवाय मनामध्ये काहीच येत नाही........!!!
दरवर्षी नवीन syllabus घेऊन, semester मनात दाटत..
तरी lectures करन चालु राहत मन मात्र चालत नाही,
एखादा तरी ऑफ-जावा या शिवाय मनामध्ये काहीच येत नाही........!!!
तितक्यात कूठून एक सुट्टीचा Sunday मध्येच येऊन जातो,
अभ्यासाचा काही भार आपल्या पंखाखाली घेतो ,
syllabus एखाद्या मंद समई सारखा संपत राहतो,
माझ्या आनंदाला विरजण म्हणून - career च्या रूपात सलत राहतो........!!!
college संपून सुट्ट्यांचा पुन्हा सुरु होतो एक खेळ ,
अभ्यासा मागून चालत येते मौज-मजेची वेळ ,
चक्क डोळ्यासमोर semester syllabus बदलून घेतो,
सुट्यानंतरही college मध्ये कुठून उत्साह येतो........!!!
अभ्यासा मागून चालत येते मौज-मजेची वेळ ,
चक्क डोळ्यासमोर semester syllabus बदलून घेतो,
सुट्यानंतरही college मध्ये कुठून उत्साह येतो........!!!
वैभव ............