कधी हि न बोलणारी ती
कधी हि न बोलणारी ती,
आज खूप खूप बोलत होती...
हळू हळू मनात लपलेलं,
सार ती सांगत होती...
मी स्तब्ध होऊन,
फक्त तिच्याच कडे पाहत होतो...
अन आमच्याच नकळत,
आज हि वाट हि,
हळू हळू संपत होती...
वाट संपत होती,
पण तिझ बोलणं काही संपतच नव्हतं..
तिझ्याशिवाय मला,
दुसरं काहीच सुचत नव्हत...
सरत्या वाटे बरोबर,
वेळ हि सरत होती...
अन कळत नकळतच,
आमच्या मध्ये...
प्रेमाची सुंदरशी कळी उमलत होती...
प्रेमाची सुंदरशी कळी...
..... उमलत होती...
कधी हि न बोलणारी ती
कधी हि न बोलणारी ती,
आज खूप खूप बोलत होती...
हळू हळू मनात लपलेलं,
सार ती सांगत होती...
मी स्तब्ध होऊन,
फक्त तिच्याच कडे पाहत होतो...
अन आमच्याच नकळत,
आज हि वाट हि,
हळू हळू संपत होती...
वाट संपत होती,
पण तिझ बोलणं काही संपतच नव्हतं..
तिझ्याशिवाय मला,
दुसरं काहीच सुचत नव्हत...
सरत्या वाटे बरोबर,
वेळ हि सरत होती...
अन कळत नकळतच,
आमच्या मध्ये...
प्रेमाची सुंदरशी कळी उमलत होती...
प्रेमाची सुंदरशी कळी...
..... उमलत होती...