Pages

Thursday, June 21, 2012

होशील ना गं माझी Valentine..........सांग ना गं

 होशील ना गं माझी Valentine..........सांग ना गं
 का गं अशी का करतेस
हल्ली खूप सतवतेस मला
खरच गं..........
आता खूप झालं हां तुझं
आजून किती त्रास देणार आहेस
आता तर तुझं नेहमीचं झालंय
तुझं नक्की काय चालू आहे काहीच कळत नाही मला
पहिलं आपण खूप बोलायचो Online असताना
पण आता तसं नाही आहे
मी Online असलो कि तू Offline असतेस Online असून सुधा
आणि जेव्हा मी Offline होतो तेव्हा तू Online येतेस
सांगशील का गं मला का एवढी ignore करतेस
माहित आहे मला तुझ्या मनात देखील माझ्याबद्दल Feelings आहेत
जसे मला तुझ्याबद्दल आहेत तसे
माहित आहे मला जेव्हा मी Offline असतो तेव्हा तुझी नझर मला शोधत असते
आणि जेव्हा मी Online असतो तेव्हा तुला खूप काही बोलायचं असतं
पण ते तू आपल्या मनातच ठेवून देतेस
का गं अशी करतेस तू जरा सांगशील का मला?
स्वताच्या मनाला देखील त्रास करून घेतेस
पण आता तुझं भरपूरच झालंय
तूझा हां Online Offline चा खेळ बस झाला आता
मला तर आता तू नेहमी Online हवी आहेस
आताच नाही पण माझ्या आयुष्यात सुधा
माझ्या हृदयात तर तू नेहमी Online असतेस
पण आता तुला आयुष्यात देखील Online करून घेयचा आहे
माहित आहे मला मी सुधा तुझ्या हृदयात Online असतो
पण आता तुझ्या आयुष्यात देखील Onlineयेयचा आहे
मग काय बोलतेस येशील न माझ्या आयुष्यात Online
होशील ना माझ्या स्वप्नातली स्वप्नंपरी
जिला मी नेहमी स्वप्नात बघायचो
होशील ना गं माझी Valentine
आताच नाही नर पूर्ण आयुष्यभरासाठी
सांग ना गं सांग ना...