Pages

Thursday, June 21, 2012

भेटलो तिला जेव्हा

 
 
भेटलो तिला जेव्हा मी तिला फक्त बेस्ट
फ्रेंन्ड
म्हणायचो..
तिचे अश्रू पुसायचो,
मनात तिच्या काय
आहे हे
... जाणून घ्यायचो..
कधी कधी खूप बोलायचो..
तर
कधी काहीच न
सांगता निघून जायचो.. तिच्या शब्दातल अबोल
प्रेम ओळखायचो..
मात्र
प्रत्येक वेळेस समजून न समजल्यासारखा वागायचो.. मनातल्या मनात
मी सुद्धा तिच्यावरच
प्रेम
करायचो..
रोज
भेटायचो तिला पण..?
माझे तुझ्यावर
प्रेम
आहे हे तिला सांगायलाचं विसरायचो..