Pages

Thursday, June 21, 2012

पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत

 
 
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत
असत कोणीतरी
आठवणी आठवताना गालातल्या गालात
हसत
असतं कोणीतरी
जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत
असत कोणीतरी
कोणालातरी हसतांना लपुन बघत
असत कोणीतरी
दिवे सगळे विझल्यावर का जळत
असत कोणीतरी
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न
बघत
असत कोणीतरी
कुणी येणार नाही तरी वाट बघत
असत कोणीतरी
माणसांच्या या इतक्या गर्दीत
का एकट
असत कोणीतरी....