Pages
(Move to ...)
Home
▼
Sunday, November 11, 2012
पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!
›
पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर! आणि इथे आत नुसता आठवणींचा पाऊस बाहेरच्या पावसापेक्षाही मुसळधार कोसळतोय! तुझे नी माझे कितीतरी पाऊस सहज कवेत घेत...
प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू
›
प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू आणि नदीसारखी स्थिर, शांत मी उन्मत्त वृक्षासारखा वादळाशी झुंजणारा तू आणि जमिनीशी नातं जोडणारी मी क्षितीजाच...
मी उभा होतो किनार्यावर
›
मी उभा होतो किनार्यावर शांत, स्तब्ध, निश्चल आणि एक तडाख्यात चिंब चिंब करून गेलीस तू.... वरवर तसं काहीच नाही बदललं पण आतपर्यंत काहीतरी हल...
एकांत तसा आपल्याला एकटा कधीच भेटत नाही
›
एकांत तसा आपल्याला एकटा कधीच भेटत नाही जेव्हा जेव्हा भेटतो, सोबत आणतोच काही ना काही एकांत कधी हळवा, सोबत ठेवणीतल्या आठवणी क्षणात हलकेच हस...
‹
›
Home
View web version