Pages
(Move to ...)
Home
▼
Wednesday, February 15, 2012
नामंजूर!
›
जपत किनारा शीड सोडणे — नामंजूर! अन वार्याची वाट पहाणे — नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे — ...
तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही
›
तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही तुला बोलावता पोचायचा पाऊसही पडे ना पापणी पाहून ओलेती तुला कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसह...
कीतीक हळवे कीतीक सुंदर
›
कीतीक हळवे कीतीक सुंदर कीती शहाणे आपले अंतर त्याच जागी येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर अवचीत कधी सामोरे यावे आन् श्वास...
कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची
›
कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची; कधी वाढता वाढता व्योम व्यापी कधी धावतो विश्व चुंबावयाला कधी आपणाला स्वहस्तेच शापी कधी याचितो सत कधी स्व...
‹
›
Home
View web version