Pages

Saturday, August 5, 2017

#मित्र आणि भांडण...

#दोघांमधील कालच भांडण
संपल पण...
#दोघेही Hi-Hello करून मोकळे झालो.....
#मात्र दोघांच्या #अंतरातील नेहमी हसत असणारा तो #मासूम चेहरा आजही रड़तोय....
#Extremely Sorry Dear.....😊
@vk.....

#मित्रा सोबतच भांडण...

#आधल्या दिवशी मध्यरात्री पर्यंत आपल्या आवडत्या मित्रा सोबत झालेल्या भांडनाच Chatting  दुसऱ्या दिवशी आवर्जून  वाचतना अस वाटतंय की ...ते भांडण नाही तर एखाद्या TV Serial ची Script Read करतोय.
#म्हणे तू ....
#Selfish आहेस....
😝😝😝😝
#काय राव..TV Serial's बघुन मित्र पण हल्ली ड्रामेबाज़ झालेत....
@vk......😊

जिन्दगी

#जिन्दगी कभी दुःख नही देती बल्कि जिना सिखाती है...
बस ये इंसान है जो सबका मजाक उडाता है....
ये दुनिया है जो नफ़रत सिखाती है...
बस जिंदगी सिखाती हैं ...उसे अपना लेना चाहिए....
जिंदगी हमेशा जीना सिखाती है।
@vk......😊