माझ हे असच चालायच आधी नाही म्हणायचं आणि दुसऱ्यांना दुखवायचं,
मग स्वतालाच त्रास सहन करून परत त्यांना खुश करण्यासाठी होय म्हणायचं,
सदैव दुसऱ्याचाच विचार करायचा ,
मग स्वतालाच त्रास सहन करून परत त्यांना खुश करण्यासाठी होय म्हणायचं,
सदैव दुसऱ्याचाच विचार करायचा ,
आपल्याला कितीही त्रास झाला तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवायचा,
माझ हे असच चालायच........!!!
माझ हे असच चालायच........!!!
सगळे नेहमी म्हणतात तू हा असाच राहणार तुझ्यात कधी बदल नाही होणार ,
यावर मी फक्त हसायचं,
जरी हसलो तरी - मनात काय आहे , हे फक्त माझं मलाच ठाऊक असायचं ,
जरी हसलो तरी - मनात काय आहे , हे फक्त माझं मलाच ठाऊक असायचं ,
पण पुन्हा कुणीतरी दुखवेल म्हणून तसच गप्प बसायचं....
माझ हे असच चालायच........!!!
माझ हे असच चालायच........!!!
मी नेहमी दुसऱ्यांसाठी झटतो हाच एक सुखद क्षण मला माझ्या मनात साठवायचाय ,
जग काही म्हणो मला हे माझ काम अविरत चालू ठेवायचंय ,
घरातीलसुद्धा काही म्हणोत पहिल्यांदा दुसऱ्यासाठी जगायचं, मग घरांच्याचा विचार करायचा ,
माझ हे असच चालायच........!!!
घरातीलसुद्धा काही म्हणोत पहिल्यांदा दुसऱ्यासाठी जगायचं, मग घरांच्याचा विचार करायचा ,
माझ हे असच चालायच........!!!
दुसऱ्यांना हसवत - हसवत आपणही आपल जीवन आनंदाने जगत राहायच,
हा-हा म्हणता-म्हणता आयुष्य हे असच संपायच ,
दुसऱ्यासाठी जगता –जगता एक दिवस , दुसर्यासाठीच त्यांचं होऊन मरायचं,
माझ हे असच चालायचं........!!!
वैभव ...........